[autovid_profit_transcript]
#IMDAlert #RainForecast #HeavyRainsUpdates
पुणे शहर आणि परिसरात आजपासून पुढील चार ते पाच दिवस पावसाळी स्थिती राहणारेय. या कालावधीत हलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आलीय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा… लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,
Bass zhal na aata …
⛈️
तारांबळ अस बोलतात
मराठी माणसा