[autovid_profit_transcript]

कोव्हिड 19मुळे झालेला लॉकडाऊन, कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट यातून सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये नोकऱ्यांचं प्रमाण अजूनही पूर्वीइतकं नाही. ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा रोजगारांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

भारतातलं नोकऱ्यांचं संकट हे वाटतं त्यापेक्षा अधिक गहन असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारतातल्या बेरोजगारीचा दर डिसेंबर 2021मध्ये 8% पर्यंत गेला होता. देशातला रोजगार आणि पगारी नोकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे.

काय आहे यामागचं कारण? समजून घेऊयात या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन: सौतिक बिस्वास आणि टीम बीबीसी
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

#UnemploymentRate #Economy #growth #Jobs #JobsinIndia

अधिक माहितीसाठी वाचा – https://www.bbc.com/marathi/india-59922616

___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

20 thoughts on “India Unemployment: Economy growth होत असतानाही बेरोजगारीचा दर इतका जास्त का? सोपी गोष्ट 510”
  1. जो capitalist mindset ठेवेल तो कधीच बेरोजगार राहणार नाही, आणि जे अजून पण आरक्षणाचा जीवावर सरकारी जागा वाढतील या आशेवर आहेत त्यांना अवघड आहे, काळ बदललाय आता, देशाचा economy मध्ये contribute करा, देशाचा economy साठी liability बनून राहू नका, skill असेल तर नक्कीच scope आहे

  2. RSS सरकारने कर वाढवले. बक्कळ पैसा जमा केला. संसदेला विचारात न घेता हुकूमशाही पद्धतीने पैसा खर्च केला. मल्ल्या, निरव ला देश लुटायला मदत केली. खड्डा भरायला जनतेचा पैसा मिनिमम balance च्या नावाने लुटला. शेतकरी, लघु उद्योग बर्बाद केले. महागाई वाढवली. अडानी अंबानी ला मोठे केले. Electoral bond द्वारे BJP ला पैसा देणाऱ्या सर्व भांडवलदाराना कर्जे माफ केली. सरकारी क्षेत्र विकण्याचा सपाटा लावला. जाहिरातीवर RSS सरकार ने जनतेचा प्रचंड पैसा लुटला, उधळला. जगाची सहल मनसोक्त केली मात्र फायदा काहीच नाही ! , शेजारी देशांसोबत संबंध सुधारण्यात आरएसएस सरकार नालायक ठरले, परिणामी, देश असुरक्षित झाला. संरक्षण बजेट वाढवावे लागले. BJP IT सेल चे धृव सक्सेना इत्यादी यांनी भारताची गुप्त माहिती पाकिस्तान ला दिली. इव्हेंट मॅनेजमेंट रूपाने , IT सेल रूपाने देशातला पैसा वाया घालवला. येड्या म्हमद्या सारखे नोट बंदी, GST, लॉक डाऊन चे अचानक निर्णय घेतले.
    एकंदर RSS सरकार ने देश डब्यात घातलाय.
    मंदिर, मस्जिद, पाकिस्तान, मुस्लिम शब्दांनी व्देष वाढवला.

  3. गेल्या वर्षभरात जितक्या पण भरत्या झाल्या ते सर्व भ्रष्ट पध्दतीने झाल्या… म्हणजे २०२१ पण बेरोजगारीत गेला..
    आनंद याबाबत आहे की निदान हे सुपे वगेरे सापडले आणि कसून चौकशी चालू आहे. फडणवीस काळात तर शर्ट काढून महापोर्टलच्या विरोधात मोर्चे काढले पण काहीही अर्थ नाही …

  4. खेड्यांमध्ये जे भूमिहीन शेतमजूर आहेत. आणि कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे एक हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे. खेड्यामध्ये हेच लोक बेरोजगार आहेत. CMIE ही आकडेवारी खोटी आहे.

  5. माझ्या कंपनी मध्ये जिथे 9 माणसे माझ्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होती तिथे आता 3 माणसेच काम करत आहेत. म्हणून बेरोजगारी आहे. आणि जे काम करत आहेत ते सुद्धा overburden आहेत.

  6. SHETICHA MULMANTRA VIKEL TECH PIKEL
    0 SKILLS INDUSTRIES SCRAPE PRODUCTION
    INFLATIONCHA WADHTA AALEKH
    KELELYA KASHACHE MULYA _0
    JIV JAT NAI MHANUN JAGACHA
    POT RAHAT NAI MHANUN KAMALA JAYACH
    GARAJ MAPATYACHI MILE CHIPT

  7. मोदी शेट सत्तेचा वापर धर्म वाढवन्यत, धर्म वाढला की त्यात ब्रहमन सर्वस्रेठ ,,
    बाकी जाणुनबुजुन भिकारी केलेत
    सर्व भिकारी केलेत ब्रहमन सोडून देश्च्या सर्व पदावर ब्रहमन बासवलेत , लोकशाही जाय्ची वाट पहा म समजेल कस गोड बोलूंन धर्मच्या नावाने गुलाम झालो rrs कडुन , आता भिकारी झालात गुलाम होय्चय

  8. Kam kartana employee kadun afat apeksha astat. Ani problem ala ki pahila Bali ha employee asto. Mhanun aplya company var prem Karu naka. Swata sathi ani family sathi vel kadha. 12 taas Kam karayla lavtat. Ani tut punja pagar detat. Employment ministry ni rules kadak karayla pahije mhanje employers kadun honara employees cha shoshan control madhe yeil

  9. शेअर बाजार चा फुगवटा आहे. सध्या देशातील लोक जास्ती जास्त dmat अकाऊंट ओपन करून गुंतवणूक करत आहेत. बेरोजगार सुद्धा शेअर बाजार च्या मार्गी लागले असे वाटते. संपत्ती गुंतवून बसत आहेत

  10. २०१८ पासून एकही सरकारी भरती पूर्ण झालेली नाही. तरुणांचे उमेदीचे वय निघून चालले आहे. सरकार चे लक्ष नाही. मीडिया चाटूकaरिता करत आहे. याचे सामाजिक परिणाम फार गंभीर होतील.

  11. तीन दशकातील सर्वाधिक बेरोजगारी हेच ते ‘अच्छे दिन’☺️

Leave a Reply